जिओ कॉलर ट्यून बंद कशी करावी? How to turn off Jio Caller Tune

मित्रांनो तुम्ही बऱ्याच वेळा जिओ कॉलर ट्यून सेट केले असेल परंतु तुम्हाला काही कारणाने जर ती जिओ कॉलर ट्यून बंद करावयाचे असेल तर तुम्ही खाली दिलेल्या सोप्या प्रोसेसने तुम्ही Jio Caller Tune बंद करू शकतात.

Jio Caller Tune


जिओ कॉलर ट्यून बंद कसे करावे How to turn off Jio Caller Tune 
जिओ कॉलर ट्यून Deactivate करण्यासाठी आपल्याला 56789 या नंबर वर एक SMS पाठवावा लागेल.
तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आपल्या मोबाईल मधील संदेश बॉक्स ओपन0 करून घ्या. 
त्यामधील नवीन संदेश या ऑप्शनवर क्लिक करा.
त्या Message बॉक्स मध्ये STOP असे टाईप करून 56789 या नंबरवरती पाठवावे लागेल.
किंवा तुम्ही या दुसऱ्या पद्धतीने सुद्धा जिओ कॉलर ट्यून बंद करू शकता. 
155223 या नंबर वरती कॉल करून सुद्धा तुम्ही Jio Caller Tune बंद करू शकता.

Leave a Comment