जागतिक आरोग्य दिन माहिती World Health Day information in marathi

World health Day information in Marathi: जागतिक आरोग्य दिन माहिती मराठी 

आपण पाहत असाल की जगभरात 07 एप्रिल हा दिवस आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी 7 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन झाले त्यात मानवासमोर असणारे आरोग्य समस्या सर्वांनी एकत्र येऊन सोडवावे यावर एकमत झाले. विभिन्न भविष्याच्या समस्या वेगळ्या असं वाटत असलं तरी सारे मानव एक या नव्याने आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय हे साधारणपणे समान आहे. त्यानंतर 07 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य दिन हा साजरा करण्यास तेव्हापासून सुरुवात झालेली आहे.



जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जात आहे.

जगातील सर्वच लोकांचे केवळ आरोग्यविषयक व रोग व त्यावरील उपाय यांच्याकडे लक्ष पुरवणे तर त्यांच्या शारीरिक व मानसिक व सामाजिक आरोग्याचा हे विचार करून त्यांना योग्य ते कार्य करणे व त्यांना मदत करणे हे आरोग्य संघटनेचे प्रमुख कार्य आहे आणि त्यासाठी जगातील 192 देशांनी मिळून जागतिक स्तरावर आरोग्य समस्या आणि त्यावर विचार करण्यासाठी 07 एप्रिल 1948 रोजी जागतिक आरोग्य संमेलन घेतले होते. या संमेलनामध्ये आरोग्य समस्या सर्वांनी मिळून सोडवावे असे ठरवण्यात आले सुद्धा होते. भिन्न वंशाच्या लोकांच्या समस्या वेगळ्या असल्या तरी सर्व मानवाच्या आरोग्य समस्या आणि त्यावर उपाय सर्वसाधारणपणे एकच आहे असे तेव्हापासून सात 07 एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जावा असे ठरविण्यात आले होते.



मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी काय करावे

मानसिक आरोग्य चांगले राहण्यासाठी 
  • योग्य आणि पुरेसा आहार घेणे.
  • धुम्रपान मद्यपान करण्यास टाळावे.
  • नियमित 07 तास झोप घेणे.
  • जास्त मिठाचे व जास्त गोड पदार्थ खाऊ नये.
  • नियमित व्यायाम करावे व काळजी करू नये.
  • स्वतःची व परिसराची स्वच्छता ठेवणे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment