World food safety day information in Marathi : तुम्हाला तर माहीतच आहे की जेवण हे प्रत्येकाला मिळत असते कोणीच उपाशी राहणार नाही म्हणून यासाठी आपल्या संपूर्ण जगभरात जागतिक अन्न सुरक्षा दिन म्हणून हा दिवस साजरा केला जात असतो तसेच संयुक्त राष्ट्र महासभा द्वारे डिसेंबर 2018 मध्ये हा अन्न आणि कृषी संघटनेच्या या दिनाला मान्यता दिलेले आहे.
पहिला जागतिक अन्न सुरक्षा दिन कधी साजरा करण्यात आला? When was the first World Food Security Day celebrated?
जागतिक अन्न सुरक्षा दिन हा 7 जून 2019 ला पहिल्यांदा साजरा करण्यात आला.
अन्नसुरक्षा बद्दल संयुक्त राष्ट्र आणि कही महत्वाचे मुद्दे सुद्धा आपल्याला सांगितलेल्या आहेत ते पुढीलप्रमाणे
सरकारने सर्वांसाठी सुरक्षित आणि पौष्टिक जीवन सुनिश्चित केले पाहिजे.
कृषी आणि अन्न उत्पादनामध्ये चांगल्या पद्धतीने राबविण्याची गरज आहे.
व्यावसायिकाने अन्नपदार्थ सुरक्षित असल्याची खात्री द्यावी.
सर्व ग्राहकांना सुरक्षित निरोगी आणि पौष्टिक आहार मिळवण्याचा हा त्यांचा हक्क आहे.
जागतिक अन्न सुरक्षा दिवस कधी असतो? When is World Food Security Day?
जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी 07 जून रोजी साजरा केला जातो.
जागतिक अन्नसुरक्षा दिनाचे विशेष महत्त्व काय आहे?Importance of World Food Security Day
या दिवशी अन्नाच्या सुरक्षेचे महत्त्व लोकांना पटवून दिले जाते. अन्न सुरक्षा विषयी जनजागृती केली जाते आणि खराब अन्न खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर काय वाईट परिणाम होतात हे लोकाना समजावून सांगितले जाते.
जर तुमच्याकडे World food safety day विषयी अधिक माहिती असेल तर कमेंट मध्ये ती माहिती नक्की टाका.