चांदी काळी का पडते Why does silver turn black?
Why does silver turn black : लोखंडाचे भांड गंजत पितळेच्या भांड्यालागी नियमितपणे कल्हई करावी लागते. नाहीतर त्याच्या पृष्ठभागावर अनारोग्याला आमंत्रण देणारी पुटं चढतात. तांब्याच्या भांड्यावरही हिरवट थर जमतो. हे सर्व होत, कारण या धातूंचा हवेशी संपर्क आला की त्यातून काही रासायनिक प्रक्रिया घडून येतात; पण चांदी, सोन किंवा प्लॅटिनम या धातूंच्या भांड्यावर असला कोणताही कलंक येत नाही. कारण हे धातू नोबल म्हणजेच राजेशाही आहेत.
निदान अशी समजत आहे प्लॅटिनम आणि सोनल यांच्या बाबतीत हे थोडेफार खर आहे थोडं फार कशासाठी सोन्याचे दागिने हे अधून मधून पॉलिश करून घ्यावे लागतात नाहीतर त्यांची झाला की कमी झाल्यासारखे होते चांदीच्या बाबतीत तर आणखीनच अडचण आहे चांदीची भांडी मूर्तीसुद्धा उघड्यावर असल्या तर काळवंडत आणि काहीतरी चक्क