गूगल प्ले स्टोर वरून 7 धोकादायक ॲप्स काढून टाकलेले आहेत.
गूगल प्ले स्टोर वरून काढलेले हे धोकादायक 7 ॲप्स फोन मधून ताबडतोब डिलीट करा. गुगल ने हे ॲप्स आधीच Google Play Store वरून काढून टाकलेले आहेत. अशा परिस्थितीत तुमचा स्मार्टफोन मध्ये जर हे 7 धोकादायक ॲप्स असतील तर ते लगेच डिलीट करा अन्यथा तुम्हाला मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.
वास्तविक पाहता हे धोकादायक ॲप्स आत्तापर्यंत कोटींच्या संख्येने डाउनलोड झालेले आहेत अशा परिस्थितीत सर्व वापरकर्त्यांनी त्यांच्या फोन मध्ये असलेले हे धोकादायक आहेत की नाही हे तपासणे अत्यंत गरजेचे आहे तसे असल्यास त्यांना त्वरित फोन वरून काढून टाकावेत. खालील आहेत ते 7 धोकादायक ॲप्स
- Now QR code scan
- Emoji keyboard
- Battery charging animation
- Battery wallpaper
- Dazzling keyboard
- Volume booster lauder sound equalizer
- Super Hero effect
- Classic emoji keyboard
सध्याच्या काळात लोक ऑनलाइनकडे जास्त प्रमाणात वळलेले आपल्याला दिसून येत आहेत. अशा स्थितीत ऑनलाइन फसवणुकीच्या घटना ही वाढलेल्या आहेत त्यामुळे वापरकर्त्यांनी अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. ऑनलाइन बर्याच प्रकारच्या ऑफर देऊन ऑनलाइन फसवणूक केलेली आपल्याला दिसून येत आहे. आपण अनेक प्रकारच्या वृत्तपत्रात वाचत आलेले असतात. त्यामुळे ऑनलाईन प्रोसेस करताना सतर्क राहणे अत्यंत गरजेचे असते.