गुंतवणुकीचे आयोजन, फुगावा व गुंतवणुकीचे सुवर्ण नियम

मित्रांनो यापुढे तुम्हाला सर्वात जास्त करून आपल्याला शेअर बाजार तसेच गुंतवणूक या विषयी माहिती आपल्या या वेबसाईटवर आता मिळणार आहे तसेच आपण नवनवीन पोट सुद्धा पाहणार आहोत तर आजचा विषय आहे गुंतवणुकीचे आयोजन

बचत आणि गुंतवणूक Investment Basis 
आपल्या नियमित कमाई मधून खर्च काढून जी बचत होते त्याला इंग्रजीमध्ये सेविंग  Saving असे म्हणत असतात आणि ती बचत भविष्यातील खर्चासाठी उपयोगी येते. तसेच मुलांच्या उच्च शिक्षणासाठी, लग्नप्रसंगी तसेच औषध उपचारासाठी व इतर. बचत केलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करून जास्त कमाई मिळवण्यासाठी गुंतवणुकीचे आयोजन करणे हे आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे आहे. या आयोजनालाच गुंतवणूक Investment असे म्हणतात.
फूगावा Inflation 
फूगावा म्हणजे वस्तूच्या किमतीत घट होणे होय. तसेच दुसऱ्या शब्दात सांगायचे झाले तर एक वस्तू आज आपल्याला दहा रुपयात मिळत असेल तर तीच वस्तू एक वर्षानंतर तुम्हाला 10 रुपया ऐवजी 11 ते 12 रुपयात मिळू शकते याच वाढलेल्या किमतीला फुगावा असे म्हटले जाते. दुसऱ्या उदाहरणावरून आपल्याला कळेल की जर फुगाव्याच्या वार्षिक दर 7 टक्के आहे आणि आपण 6 टक्के मध्ये गुंतवणूक करतो तेव्हा आपली बचत 1 टक्का होते. अशा प्रकारे बचतीच्या दरात घट होत असते. म्हणून गुंतवणुकीचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे हे फुगाव्याच्या दरावर अवलंबून आहे. पण त्याचबरोबर त्यातील धोक्याचे प्रमाण देखील कमी असावे लागते.
गुंतवणुकीचे सुवर्ण नियम Golden rules of investment 
जसे उत्पन्न होणार तसेच बचत सुद्धा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे त्याचबरोबर ती योग्य प्रकारे करणे अत्यंत आवश्यक आहे.
१) बचत नियमित करणे जरुरी आहे.
२) बचत दीर्घकाळासाठी करणे जरुरी आहे.
३) एकाच ठिकाणी गुंतवणूक न करता ती अनेक प्रकारे करावी.
टीप –
तसेच आपण एक चांगल्या प्रकारचा शेअर मार्केटचा कोर्स सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड करत आहोत. आपण या कोर्समध्ये तुम्हाला इंडियन मार्केट आणि फॉरेस्क मार्केट हे दोन्हीही मार्केट यामध्ये शिकवले जातात. तसेच तुम्हाला यामध्ये Zoom meeting व्दारे लाईव्ह मार्केट क्लास घेतले जातात. एक फोन तुमचे आयुष्य बदलू शकते.
संपर्क :- 9577752626 ( WhatsApp )
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment