गुंतवणुकीचे आयोजन करताना लक्षात घ्यावयाचे महत्त्वाचे मुद्दे व धोरणे

आजच्या जीवनात आपण पाहत आहोत की दुसऱ्या देशाच्या तुलनेत आपण फक्त 02 टक्के गुंतवणूक करत असलेले आपल्याला दिसून येत आहे. गुंतवणुकीमध्ये आपण वाहून न जाता आपण योग्य प्रकारे आयोजन व धोरणांचे पालन केले पाहिजे तर ते महत्त्वाचे मुद्दे व धोरणे पुढील प्रमाणे

गुंतवणुकीचे आयोजन करताना महत्त्वाचे मुद्दे
आपण बचत केलेल्या पैशांची योग्य गुंतवणूक करून आपण जास्त कमाई करू इच्छितो परंतु ती गुंतवणूक जर आपण योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी केली नाही तर त्या गुंतवणुकीचा काहीही उपयोग होत नाही.
1) बचत आयोजनचे मुख्य ध्येय आहे.
2) गुंतवणूक केल्यानंतर त्यावर आपले नेहमी लक्ष असले पाहिजे.
3) बचत योजनेची संपूर्ण माहिती असली पाहिजे.
4) तुम्ही केलेल्या बचत मधूनच गुंतवणूक करा. कर्ज काढून करू नका.
5) तुमच्या आर्थिक परिस्थितीनुसार गुंतवणूक करा.
6) नुकसान सहन करण्याची क्षमता तुमच्याकडे असायला हवी.
व्यक्तीने सर्वप्रथम स्वतःच्या गुंतवणुकीचा उद्देशावर व्यवस्थित लक्ष ठेवणे पाहिजे आपली बचत रक्कम वाढवायला हवी मात्र त्यातील धोका कमी असायला हवा आयोजनाच्या पूर्वी तुम्हाला खालील मुद्द्यांवर अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे तसेच तुमच्या कठीण प्रसंगात बचत आयोजनावरती कोणत्याही प्रकारचा दाब मिळणे हे प्रथम महत्त्वाचे आहे.
बचत करण्यापूर्वी तुम्ही खाली दिलेल्या मुद्द्यांचा अभ्यास करने अत्यंत आवश्यक आहे.
1) भविष्यात अचानक येणाऱ्या कठीण प्रसंगासाठी अगोदरच वेगळी बचत करावी.
2) त्यासाठी जीवन विमा मेडिकल विमा आणि अपघात विमा करून घ्यावा.
3) खर्चा वरती नियंत्रण पाहिजे.
4) निवृत्तीच्या वेळी उत्पन्नाची योजना पाहिजे.
गुंतवणुकीच्या आयोजनातील मुख्य धोरणे
गुंतवणूक करताना खालील गोष्टींचे आयोजन करणे आपल्या जीवनात अत्यंत महत्त्वाचे आहे.
1) धोका Risk 
2) फायदा Return 
3) रोख रक्कम Liquidity मिळण्याची आणि बाजारात लगेच विकण्याची क्षमता.
4) खर्च Cost 
5) वेगवेगळ्या सेक्युरिटीमध्ये Diversification गुंतवणूक करणे.
6) सेक्युरिटी वरील कर Taxes 
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment