एकदम सोप्या प्रकारे करा घरच्या घरी पान मोदक
![]() |
पान मोदक रेसिपी मराठी |
Ganpati bappa
साहित्य :
- 2 कप किसलेले खोबरे
- 1/2 कप साखर
- 1/2 लिटर सायीसकट दूध
- 2/3 थेंब हिरवा कलर
- 2/3 थेंब रोझ इसेन्स
- 5/6 विड्याची पाने
Ganpati Modak Recipe
कृती :
- सर्व साहित्य एकत्र करून ठेवा.
- विड्याची पाने स्वच्छ धुवून पुसून किंचीत दुध घालून मिक्सरमध्ये जाडसर वाटा.
- एका पॅनमध्ये साखर, दूध आणि खोबऱ्याचा कीस एकत्र करून गॅसवर ठेवा. मिश्रण आटत येईल तोपर्यंत हलवत रहा.
- मिश्रण कडा सोडून घट्ट झाले कि, फूल कलर इसेन्स घाला व थंड करत ठेवा.
- पूर्णपणे थंड झाल्यावर मोदकाच्या साच्यात घालून मोदक तयार करा.
Recipe in Marathi