Monday, October 2, 2023
Homenewsकोर्टात नेताना आरोपीचा चेहरा काळ्या कापडाने का झाकतात? जाणुन घ्या संपुर्ण माहिती

कोर्टात नेताना आरोपीचा चेहरा काळ्या कापडाने का झाकतात? जाणुन घ्या संपुर्ण माहिती

आरोपीला न्यायालयात नेत असताना चेहरा झाकण्यामागे एक प्रकारच मोठं कारण आहे. Why the face of the accused is covered while taking the accused to the court

न्याय व्यवस्थेमध्ये अशा अनेक गोष्टी पाहता आलेलो आहोतो तेव्हा असे अनेक नियम आहे जे आपल्याला माहित सुद्धा नसतात. तुम्ही ते बऱ्याचदा पाहिलेल्या सुद्धा असतील की कोर्टात आरोपींना घेऊन जाताना त्यांचे चेहरे काळ्या कपड्याने झाकलेले असतात हे तुम्ही पाहत असाल. परंतु असे का केले जाते तुम्हाला कधी असा प्रश्न पडलेला असेल.

चेहरा झाकण्यामागचे नेमकं कारण काय आहे?What is the reason behind covering the face of the accused?

आरोपींना न्यायालयात नेत असताना चेहरा झाकण्यामागे एक प्रकारचं मोठं कारण आहे. खरे तर आरोपी वरती गुन्हा सिद्ध झालेला नसतो आणि कोणत्याही आरोपीवर लावलेला आरोप सिद्ध होईपर्यंत त्याचा चेहरा हा समोर यायला नको त्यामुळे कोणालाही आरोपीचा चेहरा पाहता न यावा यासाठी त्याचा चेहरा हा झाकलेला असतो.

आरोपी दोषी नाही 

जोपर्यंत न्यायालय आरोपीला दोषी ठरवत नाही तोपर्यंत तो हा गुन्हेगार झालेला नसतो. म्हणूनच तोपर्यंत त्या व्यक्तीला गुन्हेगार कोणीही ठरवू नये आणि आरोपासाठी त्याची बदनामी सुद्धा करू नये त्यामुळेच न्यायालयात नेत असताना आरोपीचा चेहरा हा झाकण्यात येत असतो.Why is the face of the accused covered with a black cloth?

असे केल्याने आरोपीची आयुष्य हे उद्ध्वस्त होऊ शकते

नुसता आरोपी असताना जर एखाद्याचा चेहरा लोकांसमोर दिसला नाही आणि नंतर तो निर्दोष सिद्ध झाला तर अशा व्यक्तीला आपले पुढचे आयुष्य जगणे सोपे जाते. अन्यथा निर्दोष सिद्ध होऊनही त्या व्यक्तीला बदनामीला सामोरे जावे लागते.
तुम्ही पाहत असाल मीडिया देखील अनेक न्यायालयीन प्रकरणे कव्हर करते. अशा स्थितीत आरोपीचे फोटो आणि व्हिडिओ समोर येतात. मात्र तोंडावर कापड झाकले असल्याने आरोपीची बदनामी होत नाही.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments