Monday, October 2, 2023
HomeUncategorizedकोणतीच गुंतवणूक न करता सुरू करा आधार कार्ड सेंटर दर महिन्याला होईल...

कोणतीच गुंतवणूक न करता सुरू करा आधार कार्ड सेंटर दर महिन्याला होईल तुमची दमदार कमाई

जर तुम्हाला तुमची नोकरी सोडून समजा स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तुम्ही नोकरी सोबत अतिरिक्त उत्पन्न मिळवायचे असेल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक नवीन बिजनेस घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुम्हाला एकदम कमी खर्चात आणि कमी खर्चात मोठे पैसे मिळतील असा हा व्यवसाय आहे. आम्ही आधार कार्ड फ्रेंचायझीच्या व्यवसायाबद्दल सांगत आहोत.

आधार कार्डचा व्यवसाय कसा सुरु करायचा?

Start Aadhar card centre without investment there will be vigorous earning every month

या या आधार कार्डच्या/Aadhaar card व्यवसायातून तुम्ही कमाई करू शकता. कारण आधार कार्ड एक सरकारी कागदपत्र बनले आहे. जे प्रत्येक भारतीय नागरिकाला अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही पाहत असाल आज कोणत्याही सरकारी योजनांचा किंवा कुठेही जायचे असेल किंवा कोणतेही काम करायचे असेल तर तुम्हाला आधार कार्ड हे प्रत्येक ठिकाणी लागलेले दिसून येत असेल.
जर तुम्हाला आधार कार्ड चा एक उत्तम प्रकारचा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागेल.ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला आधार सेवा केंद्र/Aadhaar Center उघडण्यासाठी परवानगी दिली जाईल. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर आधार नोंदणी क्रमांक आणि तुमची बायोमेट्रिक पडताळणी केली जाते. त्यानंतर तुम्हाला कॉमन सर्विस सेंटर मध्ये नोंदणी करावी लागते.
हेही वाचा 

आधार कार्ड फ्रॅंचायझीसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे. How is the application process for Aadhar Card Franchise?

  • तुम्हाला NSEIT च्या अधिकृत https://uidai.nseitexams.com/UIDAI/Login वेबसाईटवर जावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला पुढे create new user नवीन युजर आयडी वर क्लिक करावे लागेल.
  • त्यानंतर Share code centre साठी https://resident.uidai.gov.in/offline-kyc या संकेतस्थळावर जावे लागेल.
  • त्यानंतर पुढील ऑफलाइन आधार डाऊनलोड करा.
  • आता XML file आणि Share Code डाउनलोड केले जाईल.
  • अर्ज करताना एक प्रकारचा फॉर्म उघडेल त्यात मागितलेली सर्व प्रकारची माहिती भरा.
  • नंतर फोन नंबर/Mobile number आणि ईमेल आयडी/E-mail id तसेच युजर आयडी / User id आणि पासवर्ड येईल.
  • तुमची ही आयडी आणि पासवर्ड च्या माध्यमातून Aadhaar testing and certification च्या पोर्टलवर सहजगत्या लॉग-इन केले जाऊ शकते. 
  • आता continue बटणावर क्लिक करा.
  • यानंतर एक प्रकारचा फॉर्म उघडेल तो फॉर्म आणि तुमचा फोटो आणि डिजिटल स्वाक्षरी करून अपलोड करा.
  • मग प्रोसेस सबमिट Submit फॉर्म या बटणावर क्लिक करा आणि पुढील प्रक्रिया करा.

नंतर शेवटी शुल्क भरावे लागेल 

ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुम्हाला पैसे भरावे लागतील यासाठी वेबसाईटच्या आता पेमेंट पर्यायावर क्लिक करा आणि त्यानंतर तुम्ही please click here to generate receipt डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा.


आधार केंद्र कसे बुक करायचे?How to book Aadhaar Kendra

यानंतर तुम्हाला एक ते दोन दिवस प्रतीक्षा करावी लागते नंतर तुम्ही लाॅगिन केल्यावर तुम्ही बुक सेंटर वर क्लिक करून तुमच्या जवळचे केंद्र निवडू शकता. त्याच्याशी संबंधित परीक्षा द्यावी लागेल यासाठी वेळ आणि तारीख नमूद करावी लागेल या परीक्षेसाठी प्रथम प्रवेशपत्रही दिले जाईल.

आधार कार्डच्या व्यवसायातून तुम्हाला नफा कशाप्रकारे मिळेल. How do you make a profit from Aadhar card business?

हा व्यवसाय करणे कोणत्याही नफ्यापेक्षा कमी नाही आधार कार्ड मध्ये नाव बदलणे किंवा फोटो बदलणे मोबाईल नंबर अपडेट करणे यांसारखे दररोज कोणी ना कोणी करत असते. म्हणूनच आधार कार्डचा व्यवसाय करून तुम्ही दरमहा मोठी कमाई देखील केली जाऊ शकते.

Start Aadhar card centre without investment

हेही वाचा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments