Monday, October 2, 2023
HomeUncategorizedकिरणोपचार म्हणजे काय : What Is Radiation Therapy

किरणोपचार म्हणजे काय : What Is Radiation Therapy

किरोनोपचार म्हणजे काय ? What is radiation therapy ?

अनेक पदार्थ किरणोत्सर्गी असता त्यात नैसर्गिक व कृत्रिम पदार्थाचा समावेश होतो.क्ष किरण गॅगा किरण अल्फा बीटा व प्रोटॉन असे अनेक किरणोत्सर्ग आपल्याला ज्ञात आहेत.

अनुबॉम्ब सारख्या विध्वंसक आस्त्रामुळे होणारे दुष्परिणाम मध्ये किरणोत्साराचे दुष्परिणाम खूप महत्त्वाचे असतात. किरणोत्सार च्या प्रभावामुळे रक्ताचा कर्करोग इतर इंद्रियांचे कर्करोग तसेच आयुष्यमान कमी होणे हे तीन महत्त्वाचे दुष्परिणाम होतात. उपरोक्त किरणोत्सर्ग यापैकी क्ष किरण व गॅमा किरणे शरीरात खोलवर जाऊ शकतात.

Radiation Theraphy Meaning 

क्ष किरणांच्या शरीरातून आरपार जाऊ शकणाऱ्या गुणधर्माचा वापर क्ष किरण फोटो काढण्यासाठी करतात हाडे स्नायू हवा यांच्या वेगवेगळ्या घनतेमुळे कमी अधिक प्रमाणात क्ष किरण त्यातून आरपार जाऊ शकतात व क्ष-किरण प्लेटवर पडतात त्याचे दृश्य स्वरूप म्हणजे क्ष किरण फोटो होय किरणोत्सर्गी आयोडिनचा वापर थायरॉईड ग्रंथीचे कार्य व्यवस्थित चालू आहे व नाही हे बघण्यासाठी होतो.

Radiation theraphy cost

गॅमा किरणांमुळे शरीरातील पेशी मरतात या गुणधर्माचा वापर किरणोपचारात केला जातो. एका यंत्राच्या साह्याने किरणोत्सर्गी कोबाल्ट धातूपासून निघणारे किरण विशेष नियंत्रणाखाली कर्करोग झालेल्या इंद्रियांवर सोडले जातात. हा उपचार गरजेनुसार अनेक वेळा केला जातो त्यामुळे कर्करोगाच्या पेशी मरतात सामान्यतः शस्त्रक्रियेने अथवा औषधे चिकित्सेने कर्करोग बरा होण्यासारखा नसल्यास किरणोपचाराचा वापर करतात. अशा प्रकारे करून उपचाराने हजारो कर्करोग ग्रस्त रुग्णांचे आयुष्य वाढवता येते.


Radiation theraphy cost in pune

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments