कांदा पिकाची माहिती मराठी Onion crop information in marathi

कांदा पिकाची माहिती मराठी Onion crop information in marathi

कांदा संपूर्ण जगभरात खाल्ली जाणारी एक प्रकारची भाजी आहे.

कांदा हे एक भारतातील महत्त्वाचे पीक आहे.
कधी शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा तर कधी ग्राहकांच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा कांदा हा संपूर्ण भारत देशात दररोज आहारात वापरला जाणारा त्यामुळे कांद्याची मागणीही वर्षभर मोठ्या प्रमाणात येत असलेल्या आपल्या सगळ्यांना दिसून येत आहे परंतु बऱ्याच वेळा मागणी आणि पुरवठा मध्ये झालेल्या तफावतीमुळे कांद्याचे भाव स्थिर असतात महाराष्ट्र राज्य भारतात कांदा उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे परंतु हवामानातील अनपेक्षित बदलाने शेतकऱ्यांकडे कांदा साठवण्याची नसलेली सोय यामुळे बऱ्याच वेळी आमचे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडतात या लेखामध्ये आपण कांद्या विषयी संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment