कर्जत तालुक्यातील महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने मध्ये आलेल्या लाभार्थ्यांची यादी प्रसिद्ध | Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme List

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना यादी आहे ते तुम्हाला खाली प्रसिद्ध केलेले आहे बऱ्याचशा बातम्या मला कोणत्याही लिंक वर क्लिक केले जाऊ शकते बातमी वाचणे आवश्यक आहे. Mahatma Jyotirao Phule shetkari karj mafi Yojana 

तुम्हाला खाली दिलेल्या टेलिग्राम ग्रुप जॉईन करून त्या ग्रुपला पण मला सर्व प्रकारच्या व कर्जत तालुक्यातील सर्व गावा ंच्या याद्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही गावानुसार यादी डाऊनलोड करून तुम्ही त्यामध्ये आपले नाव पाहू शकतात.Mahatma Jyotirao Phule Farmers Debt Relief Scheme List 
खाली फोटो मध्ये दिलेल्या पद्धतीने टेलिग्राम चॅनेल जॉईन करा. व तुम्हाला जे आवश्यक यादी आहे ते तुम्ही कर्जत तालुक्यातील सर्व याद्या ठिकाणी दिलेले आहेत त्या तुम्ही याद्या एकदम सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकतात.

 
Local Marathi / लोकल मराठी 
जर या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुमच्या जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रामध्ये CSC तुम्ही जाऊन तिथे तुम्ही आपली केवायसी KYC एकदम सोप्या पद्धतीने करू शकता. तुम्हाला फक्त आधार कार्ड Aadhar Card घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्र CSC मध्ये भेट द्यायचे आहे.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment