कर्जत तालुक्यामधील नगरपंचायत निवडणूक 2021 मधील माघार घेतलेल्या उमेदवारांची यादी
कर्जत नगरपंचायत निवडणूक 2021
- प्रभाग 13 मधील भाजपाच्या राखी वैभव शहा यांनी घेतली उमेदवारी मागे
- प्रभाग क्रमांक 12 मधील काँग्रेसचे सचिन घुले यांनी उमेदवारी अर्ज घेतला मागे
- प्रभाग क्रमांक 17 मधील काँग्रेसचे नंदकिशोर शेलार यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे
- प्रभाग क्रमांक 12 मधून भाजपचे उत्तम शिंदे यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे
- प्रभाग क्रमांक 04 मधून काँग्रेसच्या रोहिणी सचिन घुले यांचा उमेदवारी अर्ज मागे
- प्रभाग क्रमांक 06 मधून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रसाद डुकरे कर यांनी घेतला उमेदवारी अर्ज मागे
कर्जत नगरपंचायत निवडणूक 2021
- प्रभाग क्रमांक 02 जोगेश्वरवाडी सौ. निता अजिनाथ कचरे यांनी घेतला अर्ज मागे