उंची वाढविण्यासाठी खाली काही उपाय दिलेले आहेत.
उंची वाढवण्यासाठी घरगुती उपाय/ Home remedies to increase height
- उंची वाढवण्यासाठी दोन काळीमिरी 20 ग्रॅम लोण्या यासोबत नियमित सेवन करावे
- देशी गायीचे दूध उंची वाढण्यास मदत करते
- कु कुत्वांड रोज मधातून दोनदा घ्यावे
- रोज कोहळे पाक घ्यावा चमचाभर दोनदा
- अश्वगंधा किंवा जिनीसिंग प्लस घ्यावे दुधातून
- बला वनस्पती पासून तयार केलेल्या तेलाने पायांची मालीश करावी.
- अळीवाची खीर किंवा शिंगाड्याच्या पिठाची खीर आलटून-पालटून नाश्त्यात ठेवा.
- डाळिंब, सफरचंद, खजूर, अंजीर, बदाम, जर्दाळू हे मुबलक खावे
- गाजर, बीट, मूग, मसूर, उडीद हे आहारात जास्त ठेवा.
- उंची वाढवण्यासाठी पायाचा अंगठा खेचावा. त्यामुळे मांसपेशी ओढल्या जातात.
- अश्वगंधाची मुळेही कुठून त्याची बारीक पावडर करून एका बाटलीत भरून ठेवा रोज रात्री झोपताना 2 चमचे गाईच्या दुधा सोबत घ्या.
- यासोबत महत्त्वाचे म्हणजे योग्य व्यायाम, सूर्यनमस्कार, ताडासन, लटकने बारला धरून, स्विमिंग करणे, सकाळी उठून जलद धावणे हे सर्व एकत्रित केल्यास उंची नक्की वाढते व उंची वाढण्याचे वय असते तोपर्यंतच उंची वाढते.
उंची वाढवण्यासाठी योगासने व व्यायाम
टीप : महत्त्वाचे म्हणजे हे सर्व करताना आपल्या जवळील डॉक्टरांना विचारून करावे.