Wednesday, September 27, 2023
HomeUncategorizedईद-ए-मिलाद बद्दल माहिती मराठी Eid e milad information in Marathi

ईद-ए-मिलाद बद्दल माहिती मराठी Eid e milad information in Marathi

Eid E milad information in Marathi ईद-ए-मिलाद बद्दल माहिती मराठीत आज आपण पाहणार आहोत चला तर मग बघुयात

milad un nabi

ईद-ए-मिलाद milad un nabi धार्मिक महत्त्व ईद-ए-मिलाद इस्लाम धर्मीयांमध्ये साजरा केला जातो. दिवसाचे महत्त्व: इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस म्हणून या सणाला फार महत्त्व प्राप्त आहे.

ईद-ए-मिलाद सणाचे महत्व Importance of Eid-e-Milad

ईद-ए-मिलाद म्हणजे अल्लाह चे प्रेषित हजरत महंमद पैगंबर यांचा जन्मदिवस जगभर ईद-ए-मिलादुन्नबी हा सण इस्लामी वर्ष हिजरी रबी अव्वल महिन्याच्या बारा तारखेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मुस्लिम धर्माचे दोन मोठे सण आहेत म्हणजेच ईद उल फितर तर दुसरी ईद उल फितर ही आनंद साजरा करण्याची ईद मानली जाते. आपापसात बंधुत्वाचे संबंध प्रस्थापित करून प्रेम व आनंदाचे साजरा केला जाणारा हा सण आहे. अशी त्याची ओळख आहे. या उलट ईदुज्जुहा म्हणजे कुर्बानी व त्यागाचे पर्व मानले जाते.

ईद ए मिलाद बद्दल माहिती मराठी  Eid e milad information in marathi 

सन 571 ला अरबस्थानात त्याला बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या उक्तीप्रमाणे लहानपणीच लोक त्यांना पाहून म्हनत असत की हा मुलगा मोठेपणी थोर माणूस होईल. एका अमेरिकन ख्रिश्चन लेखकाने या पुस्तकात जगातल्या 100 महामानवाचा उल्लेख केला आहे. त्यात हजरत महंमद( Hazrat Miuhammad ) यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.
या पुस्तकात त्या लेखकाने म्हटले आहे की ही एकमेव व्यक्ती इतिहासात होऊन गेली जी दोन्ही पातळ्यांवर (आध्यात्मिक व भौतिक) अतिशय यशस्वी ठरली. त्याचप्रमाणे इंग्रजी इतिहासकार टॉमस कार्लाइलने पैगंबरांना सर्व ईश्वराच्या दुधामध्ये श्रेष्ठ म्हणून गौरविले आहे.
हजरत मोहम्मद पैगंबर हे इस्लाम धर्माचे संस्थापक होत या दिवशी मुस्लिम लोक नवीन कपडे घालतात व मशिदीमध्ये जाऊन नमाज पडतात नंतर मित्रमंडळी व नातेवाईकांना भेटून शुभेच्छा देतात.
मुस्लिम धर्मगुरु मशिदीत प्रवचन देतात. या दिवशी मुस्लिम बांधव घरी वेगवेगळे गोड पदार्थ तयार करतात. त्या पदार्थात शीर खुर्मा हा महत्त्वाचा पदार्थ असतो. इतर धर्मातील लोकांना घरी बोलावून त्यांचा गोड पदार्थ खाण्यास देतात. व इतर धर्मीय लोक ईद मुबारक असे म्हणून त्यांना या सणाच्या शुभेच्छा देतात. दुसऱ्या दिवशी मुस्लिम नातेवाईकांना व घरातील सर्वांना घेऊन बाग बगीचा मध्ये जातात व तेथे एकत्र जेवण करतात.

इस्लाम मध्ये विशेष महत्त्व What is of special importance in Islam

इस्लाम धर्माचे प्रेषित पैगंबर यांनी दिलेला मानवतेचा आणि शांततेचा संदेश सर्वत्र पोहोचविण्यासाठी ईद-ए-मिलाद आजच्या दिवशी उरूस आयोजित केला जातो. या ईदच्या दिवशी बडी दर्गा येथे हुसेन बाबा यांचा चादर अर्पण करीत प्रार्थना करण्यात येते. इस्लाम मध्ये या दिवसाला विशेष महत्व आहे.

रात्रभर प्रार्थना Why Eid-e-Milad Yadavi is prayed all night long

या दिवसात रात्रभर प्रार्थना सुरू असते पैगंबर मोहम्मद यांच्या प्रतिकात्मक पावलांच्या निशाणावर प्रार्थना केली जाते. या दिवशी मोठ्या मिरवणूकही काढल्या जातात. या दिवशी मोहम्मद हजरत यांची आठवण काढली जाते. त्यांचे विचार वाचले जातात. इस्लामचा सर्वात पवित्र ग्रंथ कुरान देखील या दिवशी वाचला जातो. या व्यतिरिक्त लोक मक्का, मदीना आणि दरगाहमध्ये जातात.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments