Monday, October 2, 2023
HomeUncategorizedइडली रेसिपी l इडली कशी बनवायची l idali recipe...

इडली रेसिपी l इडली कशी बनवायची l idali recipe in marathi

इडली कशी बनवायची ती सर्व माहिती खालीलप्रमाणे

इडली हे भारतातील सर्वात लोकप्रिय पदार्थांमधून एक बनली आहे. 

इडली घरच्या घरी बनवण्याची सोपी पद्धत.

जर तुम्हाला वाटत असेल आपली इडली परफेक्ट व्हावे तर फॉलो करा ही रेसिपी किती जणांसाठी बनवायचे आहे यावरून त्याला दिवशी तुम्हाला तयारीला लागण्याची गरज आहे साधारण तुमच्या अंदाजाने तुम्ही किती व्यक्तींची बनवायचे आहे त्यानुसार तुम्ही साहित्य घेऊ शकता.

साहित्य :

इडली बनवण्यासाठी तुम्हाला महत्वाची सामग्री म्हणजे तांदूळ, उडदाची डाळ, मीठ, बेकिंग सोडा व गरजेनुसार तेल.
  1. सर्वप्रथम तांदूळ उडदाची डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवावे नंतर सकाळी चांगली धुवून मिक्सरमध्ये किंवा दुसर्‍या कोणत्याही याच्यात दोघांची पेस्ट बनवा दोन्ही पेस्ट एकत्र करून पाच ते सहा तास दमण ठिकाणी ठेवा यात स्वादानुसार मीठ व एखादा चमचा तेल घालावा.
  2. गॅसवर किंवा चुलीवर इडली मेकर पॅनमध्ये पाणी गरम होऊन द्या इडलीच्या साच्यामध्ये थोडे तेल लावा व त्यात हे मिश्रण योग्य प्रमाणात भरा सर्व खाचे भरल्यावर त्यांमध्ये ठेवून झाकण लावून घ्या नंतर काही वेळाने म्हणजे पाच दहा मिनिटे पूर्ण आचेवर ठेवा व इडल्या चांगल्या होऊ द्या.
  3. दहा मिनिटानंतर किंवा पंधरा मिनिटानंतर गॅस बंद करून त्यामधील सातशे बाहेर काढा सर्व दिलेल्या त्या साच्यातून बाहेर काढून घ्या व नंतर सामान सोबत खायला द्या प्लेटमध्ये नारळाची चटणी सोबत गरमागरम खायला द्या.
  4. सध्या इडली चव सौम्य असल्याने खाताना सोबत मसाला आवश्यक असतो इडली बऱ्याच दा सांबरा बरोबर खाल्ली जाते परंतु हे क्षेत्र आणि वैयक्तिक सवयीनुसार मोठ्या प्रमाणात बदललेली असते इडली चटणी म्हणजे नारळाची चटणी चटणी म्हणजेच कांदा चटणी किंवा मसालेदार दिले जाते ड्राय मसाला मिश्रण पुडी म्हणजे लहान इडली प्रवास करताना सोयीस्कर असते.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments