PM Kisan EKYC: शेतकऱ्यांसाठी ही एक आनंदाची बातमी शेतकरी हा तुमच्या मोबाईलवरून एकदम सहजरीत्या ई-केवायसी करू शकतो.
आता तुम्हाला CSC Centre मध्ये जाण्याची आवश्यकता नाही. या खाली दिलेल्या तुम्हाला लिंक वरती क्लिक करून तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने केवायसी करू शकता.
PM Kisan ekyc ही प्रत्येक शेतकऱ्याला अनिवार्य आहे ही ekyc केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील येणारा हप्ता हा येणार नाही त्यामुळेही ई-केवायसी करणे प्रत्येक शेतकऱ्याला बंधनकारक आहे. बऱ्याच शेतकऱ्यांना पी एम किसान ई केवायसी करण्यासाठी खूप अडचणी येत आहेत. त्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत. आता एकदम सोप्या पद्धतीने प्रत्येक शेतकरी PM Kisan ekyc करू शकतात.
संपुर्ण माहितीसाठी
Error