आनंदाची बातमी सरकारचा मोठा निर्णय! १ एप्रिल पासून मिळणार गॅस सबसिडी पहा येथे संपुर्ण माहिती | Gas Subsidy Yojana Maharashtra 2023

Gas Subsidy Yojana Maharashtra 2023 :आनंदाचे बातमी आता सरकारने एक एप्रिल पासून गॅसधारकांना गॅस सबसिडी देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Pradhan Mantri Ujwala Yojana : केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रधानमंत्री उज्वला योजनांच्या ग्राहकांसाठी गॅस सबसिडी १ एप्रिल पासून अनुदान जाहीर करणार आहे. जे उज्वला योजनेच्या अंतर्गत ग्राहक आहेत त्या ग्राहकांना १ एप्रिल पासून गॅस सबसिडी देण्यात येणार आहे. LPG gas subsidy
तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या ग्राहकांना लाभार्थ्यांना प्रति वर्ष 12 रिफिल साठी प्रति 14.2 किलोच्या सिलेंडर साठी 200 रुपये अनुदान द्यायला मान्यता दिलेली आहे. तरी 1 मार्च 2023 पर्यंत या योजनेच्या 9.59 कोटी लाभार्थ्यांची आत्तापर्यंत नोंद झालेली आहे. Gas subsidy
जे लाभार्थी प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या अंतर्गत येतात त्या लाभार्थ्यांना बँक खात्यात अनुदानाची Pradhan Mantri Ujjwala Yojana Subsidy Grant रक्कम थेट जमा करण्यात येणार आहे.
Subsidy HP Gas 
तसेच ग्राहकांना एलपीजीच्या दरात दिलासा दिला तर ते एलपीजीच्या सतत वापरासाठी प्रोत्साहित होतात. प्रधानमंत्री उज्वला योजनेतल्या ग्राहकांनी पूर्णपणे स्वच्छ स्वयंपाक इंधनाकडे वळावे यासाठी त्यांनी सतत एलपीजीचा अवलंब आणि वापर करणे महत्त्वाचे आहे. तसेच या प्रधानमंत्री उज्वला योजनेतील ग्राहकांचा एलपीजीचा सरासरी वापर 2019-20 मधील 3.01 रिफील वरून 20 टक्क्यांनी वाढून 2021-22 मध्ये 3.68 झालेला आहे. तरी सर्व लाभार्थी या अनुदानासाठी पात्र आहेत.
तसेच ग्राहकांनी आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक करून घेणे अत्यंत गरजेचे आहे कारण तुम्ही आत्ता ज्या कोणत्याही सरकारी योजनेचे हप्ते हे तुम्हाला तुमच्या आधार कार्ड ला जी बँक लिंक असेल त्या बँकेत हस्तांतरण करण्यात येत आहे त्यामुळे प्रधानमंत्री उज्वला योजनेच्या ग्राहकांनी तसेच लाभार्थ्यांनी आपल्या बँकेला आधार कार्ड लिंक करून घेणे अत्यंत गरजेचे आहे. Pradhan Mantri Ujwala Gas Subsidy Scheme 2023
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Leave a Comment