Monday, October 2, 2023
HomeUncategorizedआधार कार्ड वरील फोटो आवडत नाही या सोप्या प्रोसेस ने सहज करू...

आधार कार्ड वरील फोटो आवडत नाही या सोप्या प्रोसेस ने सहज करू शकता बदल पहा डिटेल्स

Aadhaar Card : आधार कार्ड म्हणजे एक तुमचं महत्वाचं कागदपत्र ठरलेले आहे आणि जर तुमचा तुम्हाला सर्वांना तुमचा आधार कार्ड वरील जर फोटो आवडत नसेल तर तुम्ही या खाली दिलेल्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही नक्की तुमचा आधार कार्ड वरील फोटो बदलू शकता.

How to update Aadhar Card photo

आधार कार्ड हे तुमचे बँक अकाउंट उघडल्यापासून ते सर्व सरकारी कामांत पर्यंत आधार कार्डचा वापर केला जातो व तुम्हाला तुमच्या आधार कार्डवर जन्मतारीख नाव व पत्ता कसा बदलायचा हे तुम्हाला माहीतच असेल. मात्र तुम्ही आधार कार्ड वरील फोटो देखील बदलू शकता. अनेकांना आपला आधार वरील फोटो आवडत नसतो, असे लोक हा आधार कार्ड वरील फोटो सहज बदलू शकतात.

आधार कार्ड वरील फोटो कसा बदलायचा How to change photo on Aadhar card

तुमचा आधार वरील फोटो बदलण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला UIDAI ची अधिकृत uidai.gov.in वेबसाईटवर जावे लागेल. त्यानंतर Get Aadhaar मध्ये जा. येथे आधार एनराॅलमेंट फॉर्म करेक्शन अपडेट फॉर्म डाऊनलोड करून घ्या.
त्यानंतर तुम्हाला त्या कर्मचाऱ्याला बायोमेट्रिक डिटेल्स द्यावी लागेल. जर तुम्हाला फॉर्म डाऊनलोड करायचा नसल्यास तुम्हाला आधारच्या सेंटरवर देखील हा फॉर्म मिळू शकतो.
आता आधार सेंटर वरील कर्मचारी तुमचा लाईव्ह फोटो क्लिक करेल. 
फोटो बदलण्यासाठी तुम्हाला 50 रुपये शुल्क त्यांना द्यावे लागेल.
तुम्ही तेथे शुल्क भरल्यानंतर तुम्हाला एक पावती दिली जाते. त्यात अपडेट रिक्वेस्ट नंबर असतो या नंबरचा वापर तुम्ही आधार कार्ड अपडेट स्टेटस जाणून घेण्यासाठी करू शकता.
आधार वरील फोटो अपडेट नंतर तुम्ही आधार कार्ड ला ऑनलाइन देखील डाऊनलोड करून घेऊ शकता.

हेही वाचा :

फोटो बदलल्यानंतर आधार कार्ड कसे डाउनलोड करायचे How to download Aadhar Card

तुम्ही आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करू शकता आधार डाऊनलोड करण्यासाठी तुम्हाला UIDAI पोर्टल वर जावे लागेल ते तुम्ही नॉर्मल आधार कार्ड अथवा मास्क्ड आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.

तुम्हाला फोटो बदलण्यासाठी फोटो घेऊन जाण्याची आवश्यकता नसते 

आधार कार्ड वरील फोटो अपडेट करण्यासाठी तुम्हाला आधार सेंटरवर फोटो घेऊन जाण्याची गरज नसते आदर्श सेंटरवर कर्मचारी तुमचा फोटो काढतील आधार वरील फोटो अपडेट होण्यासाठी 90 दिवस लागतात ‌‌
हेही वाचा :
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments