Aadhar Card update – आधार कार्ड मध्ये किती वेळा बदल करता येऊ शकतो जाणून घ्या नवीन नियम
जर तुम्हाला आधार कार्ड मध्ये नाव पत्ता लिंग किंवा जन्मतारीख बदल करायचा असेल तर त्यात तुम्ही किती वेळा तुम्ही तुमचे आधार कार्ड अपडेट करता येऊ शकतो ते आपण या लेखांमध्ये पाहणार आहोत.How many times can Aadhar card be changed?
नवीन नियमानुसार
- नाव – नावाचा केवळ दोन वेळा करेक्शन करता येऊ शकते
- जन्मतारीख – जन्म तारखे मध्ये एकदाच बदल करता येऊ शकतो
- पत्ता – जर तुम्हाला आधार कार्ड वरचा पत्ता बदलायचा असल्यास त्यासाठी कोणतीही मर्यादा दिलेली नाही.
- लिंग – लिंग हे केवळ एकदाच बदलता येऊ शकते.
- मोबाईल नंबर – मोबाईल नंबर हा अपडेट करण्यासाठी कोणतीही मर्यादा दिलेली नाही.
- फोटो – जर तुम्हाला तुमच्या आधार कार्ड वरील फोटो क्लिअर नसेल किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे फोटो बदलायचा असेल तर फोटो तुम्ही कितीही वेळा बदलता येऊ शकते असे UIDAI स्पष्ट केले आहे.
- आधार कार्ड मध्ये किती वेळा – आधार कार्ड मध्ये बदल करता येणार ही माहिती सर्व नागरिकांसाठी खूप महत्त्वाचे आहे.
How many times can aadhar card be changed?
त्यासाठी तुम्ही ही माहिती इतररांना देखील अवश्य शेअर करा.