Wednesday, September 27, 2023
Homenewsआधार आणि पॅन कार्ड हरवल्यास घाबरू नका करा काही मिनिटात डाऊनलोड जाणून...

आधार आणि पॅन कार्ड हरवल्यास घाबरू नका करा काही मिनिटात डाऊनलोड जाणून घ्या प्रोसेस

आधार कार्ड आणि पॅन कार्ड हरवल्यास डाउनलोड कसे करायचे आहे ते संपूर्ण माहिती How to download your aadhar and pan card online

तुम्ही पाहत असाल आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे सरकारी कागदपत्रं पैकी एक महत्त्वाचे कागदपत्र बनलेले आहे जर तुमचे आधार आणि पॅन कार्ड हरवले असेल तर तुम्ही घर बसल्या काही मिनिटात ऑनलाइन पद्धतीने डाऊनलोड करू शकता. तुमचे आधार कार्ड आणि पॅन कार्ड हरवल्यास तुमच्या पुढे एक महत्त्वाची समस्या उभी राहते त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये आधार आणि पॅन कार्ड ची पीडीएफ फाईल डाऊनलोड करून ठेवू शकता.

पॅन कार्ड कसे डाउनलोड करायचे How to download pan card pdf

यासाठी तुम्हाला पॅन कार्ड च्या अधिकृत UTIITSL वेबसाईटवर जाऊन पॅन कार्ड सर्विसेस हा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल नंतर पुढे अप्लाय पॅन कार्ड वर क्लिक करा त्यानंतर वेगवेगळ्या पर्यायांसह डाउनलोड ई पॅन असेल त्यावर क्लिक करा.
त्या ठिकाणी तुम्हाला सर्व माहिती मागितली जाईल ज्यात पॅन, जन्मतारीख, GSTIN Number, Captcha टाकावा लागेल त्यानंतर तुम्ही तुमचे पॅन कार्ड एकदम सहजरीत्या डाऊनलोड करू शकता.

आधार कार्ड डाउनलोड कसे करायचे How to download your aadhar card pdf 

जर तुमचे आधार कार्ड काही कारणास्तव हरवले असेल तर तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता.
त्यासाठी तुम्हाला सर्वात प्रथम UIDAI अधिकृत संकेतस्थळावर जावे लागेल.
Uidai च्या अधिकृत संकेतस्थळावर तुम्हाला डाउनलोड आधार पर्याय दिसेल त्या नंतर तुम्हाला इतर माहिती त्या ठिकाणी मागितली जाईल या सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्ही आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments