व्हाट्सअप वापरत आहात तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
व्हाट्सअप ने आणले आहे हे नवीन फीचर्स
Whatsapp new features views once
तुम्ही तुमच्या मित्रांना मैत्रिणींना हा फोटो हा एका वेळेस एकदाच पाहता येईल अशा प्रकारे पाठवू शकता. व्हाट्सअप ने आणली आहे हे नवीन फीचर्स आजच्या काळात म्हणजे व्हाट्सअपचा वापर जास्त प्रमानात होत आहे. आपल्याला दिसूनच येत आहे त्यामुळे व्हाट्सअप हे नव नवीन फीक्चर्स लॉन्च करत असतं व असेच नवीन पिक्चर सुद्धा व्हाट्सअप ने आता लॉंच केले आहे.
व्हाट्सअप ओपन केल्यानंतर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुप किंवा ज्यांना हा मेसेज पाठवायचा आहे. त्यांना व्हाट्सअप मध्ये ओपन करायचा आहे. ओपण केल्यानंतर तुम्ही खाली दिलेल्या कॅमेरा ऑप्शन वर क्लिक करून तुमचा गॅलरी मधील फोटो, व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला खाली दाखवल्याप्रमाणे ऑप्शन ओपन होईल.
Whatsapp new features 2021
व्हाट्सअप ने हे मेसेज एकदम सुरक्षित रित्या पाठवतात आणि हा मेसेज पाठवल्यानंतर फक्त एकदाच ओपन होऊन तो नंतर तो कोणालाही शेअर करता येत नाही कोणालाही पाठवता येत नाही.
याचा उपयोग हा जास्त करून आपले पर्सनल पासवर्ड किंवा यूजरनेम, फोटोज, व्हिडीओज पाठवण्यासाठी याचा उपयोग जास्त प्रमाणात होऊ शकतो.
Whatsapp new features 2021 download