आधार कार्ड Aadhaar card ने वापरकर्त्यांसाठी एक खास सुविधा आणलेले आहे ज्याच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल नंबर शिवाय आधार कार्ड हे एकदम सोप्या पद्धतीने डाऊनलोड करू शकता.See complete information on how to download Aadhar card without mobile number here
जवळपास सर्व सरकारी कार्यालयात बँकेत आणि तर हे आपले आधार कार्ड Aadhaar card आपण ओळखपत्र म्हणून वापरतो. आणि ते ग्राह्य सुद्धा धरले जाते. त्यामुळे आपल्याकडे आधार कार्ड Aadhaar card असणे अत्यंत आवश्यक आहे. आपल्यापैकी बहुतेक प्रत्येक व्यक्तीकडे आधार कार्ड नसतेच पण काही कारणास्तव जर आपले आधार कार्ड गहाळ झाले असेल किंवा डॅमेज झाले असेल. तर आपल्याला ते पुन्हा ऑनलाईन आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करता येते आणि त्याची प्रिंट सुद्धा काढता येते. चला तर मग जाणून घेऊया की आधार कार्ड कसे डाऊनलोड करावे?
आजच्या काळात सगळीकडे आधार कार्ड UIDAI सर्वात महत्त्वाचे कागदपत्र ठरलेले आहे आधार कार्ड शिवाय आपण कोणतेच सरकारी काम करू शकत नाही अशा जर कधी आपला आधार कार्ड हरवलं तर फार मोठी अडचण आपल्यासमोर उभे राहते आधार कार्ड हरवलं आणि त्यासोबत रजिष्टर असलेला आपला मोबाईल नंबर आपल्या लक्षात नसेल किंवा आपल्या जवळ नसेल तर ते आधार कार्ड परत कसे मिळवायचे हा तुम्हा सर्वांना एक प्रश्न पडतो हेच आपण समस्या सोडविण्यासाठी आधार कार्ड आधार कार्ड वापरकर्ते यांच्यासाठी एक सुविधा आणलेली आहेत ज्याच्या माध्यमातून तुम्ही मोबाईल नंबर शिवाय आधार कार्ड डाऊनलोड करू शकता.
मोबाईल नंबर शिवाय आधार कार्ड ऑनलाइन डाउनलोड करण्यासाठी या खाली दिलेल्या स्टेप नक्की फॉलो करा.How to download Aadhar card without mobile number
- सर्वात आधी तुम्ही आधार कार्ड UIDAI च्याhttps://uidai.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करा.
- त्यानंतर माय आधार My Aadhaar या पर्यायावर क्लिक करा.
- आता खाली ऑर्डर आधाररिप्रिंत Order Aadhar Print वर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा बारा अंकी आधार क्रमांक Aadhaar number किंवा सोळा अंकी VID नंबर टाका, त्यानंतर पुढे सिक्युरिटी कोड Security codeटाका.
- नंतर My Mobile number is not registered या ऑप्शनवर क्लिक करा.
- आता जो मोबाईल नंबर आधार नंबर सोबत रजिस्टर नाही तो तिथे भरा.
- सेंड ओटीपी वर क्लिक करा.
- नियम व अटी – शर्तीच्या पर्याय समोर दिलेल्या बॉक्समध्ये चेक इन करा.
- नंतर सबमिट Submit या बटणावर क्लिक करा.
- ऑथेंटिकेशन आल्यानंतर कॉम्प्यूटर वर मॉनिटरवर Preview Aadhaar Letter दिसेल.
- यानंतर ई आधार डाऊनलोड करण्यासाठी पेमेंट Payment करा.
- सर्वात शेवटी तुमच्या आधार कार्ड ची पीडीएफ डाऊनलोड PDF Download करा.