Monday, October 2, 2023
Homenewsआता नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी जातीचा दाखला द्यावा लागणार नाही पहा संपुर्ण...

आता नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी जातीचा दाखला द्यावा लागणार नाही पहा संपुर्ण माहिती

देशातील सर्व प्रमुख आधार असलेले रेशनकार्ड तयार करण्याच्या नियमांमध्ये काही महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत. यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता नवीन रेशन कार्ड काढायचे असेल तर तुम्हाला जातीच्या प्रमाणपत्राची गरज लागणार नाही.

नवीन रेशन कार्ड साठी कागदपत्रे Documents required for issuance of new ration card

  • कुटुंब प्रमुखाचा पासपोर्ट साईज फोटो जुने रेशन कार्ड असेल तर ते रद्द झाल्याचे प्रमाणपत्र
  • कुटुंब प्रमुखाच्या बँक खात्याच्या पासबुकची झेरॉक्स
  • कुटुंब प्रमुखाच्या नावावर असलेल्या गॅस पासबुकची झेरॉक्स
  • संपूर्ण कुटुंबाच्या आधार कार्डची झेरॉक्स
  • सदस्यांचा जन्माचा दाखला उत्पन्नाचा दाखला तसेच 
  • लाईट बिल पॅन कार्ड आणि मतदार ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे तुम्हाला सादर करावी लागतील.
  • अशा पकारे वरील कागदपत्रे तुम्हाला नवीन रेशन कार्ड काढण्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत.
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments