भारत कॉलर
Local Marathi : कोणाचा नंबर आहे हे सांगणे बरोबरच भारत कॉलर हे ॲप्लिकेशन तुम्हाला आलेल्या बनावटी धोकादायक नंबरची सुद्धा आपल्याला माहिती देणार आहे भारतीय कंपनी कीकहेड सॉफ्टवेअरने भारत कॉलर ची निर्मिती केली आहे. आयआयएम बेंगलोरचा विद्यार्थी प्रज्वल सिंहाने ही कंपनी 2018 मध्ये सुरू केली होती.
तुम्हाला माहित आहेत का भारत कॉलर चे खास वैशिष्ट्य
ज्यांनी हे अप्लिकेशन डाउनलोड केले आहे. आणि त्यांच्या मोबाईल मध्ये तुमचा नंबर सेव्ह केलेला नसेल. तरी त्याचं नाव तुम्हाला भारत कॉलर द्वारे आपल्याला स्क्रीन वर लगेच दिसणार आहे.
तुम्ही ऍप्लिकेशन डाऊनलोड केल्यावर जे नाव नंबर टाईप करा तेच ना भारत कॉलर तुमच्या नावाने सेव करेल. आणि त्यासाठी इतर कोणताही शोध करणार नाही असा दावा कंपनीने केला आहे.
भारत कॉलर वापरताना तुमचं नाव हे कोणत्या सर्वरवर सेव केलं जाणार नाही. हेच त्याचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. यामुळे अनेक डाटा सुरक्षित राहू शकतो.
सध्या या ॲपचा वापर भारतापुरता मर्यादित ठेवण्यात आला आहे इंग्रजी, हिंदी, तमिळ, गुजराती, मराठी व बंगाली या भाषांमध्ये भारत कॉलर चा वापर केला जाऊ शकतो.
तुमची माहिती ही स्वतःकडे न ठेवता सर्व्हर वरून लोकांपर्यंत खऱ्या कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव पोहोचवणाऱ्या भारत कॉलर ऍप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी इथे पुढे दिलेली लिंक वरती क्लिक करून तुम्ही हे Application डाऊनलोड करू शकता.
भारत कॉलच का हव आहे?
हे 2017 मध्ये भारतीय संरक्षण दलाच्या लक्षात आला आहे की अमेरिकेच्या ट्रू कॉलर हे आपल्या भारतीय सैनिकांची वैयक्तिक माहिती चोरत आहे असे त्यांना आढळले आहे. भारतीय आर्मीने त्वरित सर्व सैनिकांना ट्रू कॉलर आपल्या मोबाईल मधून काढून टाकण्याचे आदेश दिले होते. मग भारतीय आयटी कंपन्यांना ट्रू कॉलर सारखं काम करणाऱ्या आणि लोकांचे वैयक्तिक माहितीची चोरी न करणाऱ्या ॲप्लिकेशन तयार करण्याचे निर्देश देण्यात आले होते. या वर्षीच्या ऑगस्ट 2019 मध्ये भारत कॉलर ॲप्लिकेशन लॉन्च केलेल आहे. सध्या एप्लीकेशन मध्ये जास्त फीचर्स नसले तरी तुमच्या वैयक्तिक माहितीसाठी भारत कॉलर हे सर्वात सुरक्षित अस ॲप्लीकेशन आहे. असे भारत कॉलर कंपनीने स्पष्ट केले आहे.
ही माहिती प्रत्येक भारतीय पर्यंत नक्की पोहोचवा.
हेही वाचा.